Hari Om, I am migrating my blog from www.samirsinh-dattopadhye.blogspot.com to www.aniruddhafriend-samirsinh.com. The old blog will be available for a week for old references and thereafter it will be redirected to new blog

Saturday, 11 August 2012

माझ्या ताईचा वाढदिवस

हरि ॐ,

द्या, दिनांक १२ ऑगस्ट म्हणजेच आपल्या परम पूज्य नंदाईचा (माझ्या व सुचीतदादांच्या लाडक्या ताईचा) वाढदिवस आहे. गेल्या वर्षी आपण सर्वांनी तिचा पन्नासावा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला होता.

नंदाईचे वर्णन एका वाक्यात करावयाचे म्हटले तर "अनिरुद्धची शक्ती नंदा अवतरली जगती" ह्याच वाक्याने होऊ शकेल. खरंच तिच्या पूर्ण जीवनाचे सार ह्या एका वाक्यातच सामावलेले आहे. माझी नंदाई म्हणजेच माझ्या सदगुरूंची शक्ती आहे आणि ती मूर्तिमंत भाक्तीरूपिणी आहे.
ह्या अश्या माझ्या प्रेमळ आईला, माझ्या लाडक्या ताईला, वाढदिवसाच्या दिवशी काय भेट दिलेली अधिक आवडेल?


नक्कीच ह्या भक्तीरूपिणीला मी माझ्या सद्गुरुचरणी माझी भक्ती दृढ करत राहणे हेच आवडेल आणि हीच भेट तिला तिच्या प्रत्येक बाळाकडून मिळाल्यास ती अधिक आनंदीत होईल हा माझा विश्वास आहे. आपली बाळं त्यांच्या सद्गुरुचरणी कृतज्ञ राहिलेले तिला सदैव आवडेल. म्हणूनच मी उद्या नंदाईच्या वाढदिवसानिमित्त सदगुरू श्री अनिरुद्ध ऋण‍ज्ञापक स्तोत्र पठण करणार आहे. माझ्याप्रमाणे सर्व श्रद्धावान बापूभक्त सुद्धा हे पठण करू शकतात.
हरि ॐ
10 comments:

Dr.Namita Joshi said...

Hari om ,

shree ram dada ..thx a lot fr uploading audio and pdf file of Runadnyaapak-Stortra-Marathi on your blog ..

Now any one can do pathan of this stotra ..will definatly give this gift to our beloved P.P. Nandai.

suneeta said...

हरि ओम, दादा.
उद्या आपल्या सर्वांच्याच लाडक्या प. पू, नंदाईचा वाढदिवस ! मूर्तिमंत भक्तिरुपिणी नंदाईला काय अर्पण केलेले आवडेल ह्या कोड्याचे अगदी आज रात्रीच उत्तर देऊन खरेच खूपच कृतकृत्य केलेत. उद्या विलेपार्ले उपासना केंद्रातर्फे आईला भेट म्हणुन रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे, तेथे सर्वच श्रद्धावानांना हा लाभ घेता येईल. आम्ही नक्की उद्या सदगुरू श्री अनिरुद्ध ऋण‍ज्ञापक स्तोत्र पठण करु याच. दादा,सदगुरू श्री अनिरुद्ध ऋण‍ज्ञापक स्तोत्राची PDF file download आणि Audio उपलब्ध करुन देउन, तुम्ही प्रत्येकासाठी ह्या सुवर्णसंधीचे दार उघडले आहेत. श्रीराम!!!!!!!
जणुकाही दादा, तुम्ही आम्हांला आद्यपिपांच्या अभंगाचे Practical च शिकवित आहात ....
तीनही काळ बापू स्मरावा घेई हाचि एक वसा
हा एकचि बापू आगळा नित्य आहे जसा तसा
कारण प्रत्यक्ष ऋण‍ज्ञापक स्तोत्रच हे ठसविते की
गुरुऋण‍ज्ञापक हे स्तोत्र गाई तो गुरुपदीचा रहिवासी होई अनन्यत्वे त्यास गुरुराज पाही
अनिरुद्धा तुझा मी किती ऋणी झालो अनिरुद्धा तुझा मी किती ऋणी झालो
अनिरुद्धा तुझा मी किती ऋणी झालो
सुनीतावीरा करंडे

Swapnil said...

Hari Om Dada,

Thank you very much for sharing your Sankalpa on Nandai's Birthday. We all will surely follow the same.

P. P. Nandai would expect that we all should always follow Bapu's path. And "Sadguru Shri Aniruddha Rundnyapak Stotra" will make our journey more easier on his Devyan Panth.

Tuzia chhayet amhaa kami kahi naahi,
Sarale kasht amuche, Sukhi Zalo sansari.

Shri Ram!

preeti potnis said...

Hari om Dada

First of all a very big Shreeram to u Dada for telling us what our AAI would want as HER birthday gift This will be the best gift ever given to our dearest "P.P Nandai"on her birthday ...kharach "ANIRUDDHA TUZHA MEE KITI HRUNI ZHALO".....i have absolutely no words for this "HRUNADYAPAK STOTRA"...whenever i hear it...only tears of happiness,and my want for BAPU"S CHARAN''is the only thing that comes to my mind...doosra kahich nako atta ...Fakta Bapunche charan have aahet........
'He has done sooo much for each one of us...yet we fail to recognize his epitome of love for us......What we, as humans,don't see until we leap ,is that He has always been there,His unconditional Love has never been forgotten or lost ...

And today on the ocassion of our DEAREAT AAI"S birthday...this is the most auspicious gift that we all Shraddhavans can give HER..and for that matter even our BAPU

SHREERAM and HARI OM

Shruti Narsikar Prabhu said...

Hari Om Dada. Thank you & lots of Shri Ram for uploading the pdf & audio version of the stotra. this stotra is one of the best means to chant P.P.Bapu, Aai & Dada's name, remember them and thank them for their "Akaran Karunya". Especially the words of this stotra are so meaningful, it makes one reflect on one's own conduct/"Acharan" and improve it. Truly such a beautiful way to celebrate P.P.Nandai's birthday.

SUHAS said...

sri ram for sharing big aupicious event in bapu parvivar as "swami tinihi jagacha aAai vina bhikari "he vidhan bapubhakta kade karan aplya Aai che rundnyamapak shrotra he pratek shrddhavana sathi he amlya Aai la bhet he bestest gift tharel. hari...om.

Jyotsna Matondkar said...

Hari Om Dada

VERY VERY VERY HAPPIEST BIRTHDAY TO OUR DEAREST NANDAI!!!!

Shree Ram

maneeshaveera sukthankar said...

Shree Ram Dada for the Best way to gift our Param Pujya Nandaai on her birthday ! You led us to realize Nandaai’s efforts as our Mother for each one’s well being which is to be firmly at the Lotus Feet of Bapu. It gave immense satisfaction by chanting the Shree Aniruddha Runadynapak stotra on AAI’s Birthday.
I also must daily say to My Bapu
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो II
अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो II .

Naina Tushar said...

Shree ram dada...
chanted "HRUNADNYAPAK STOTRA" on 12th august...on occasion of AAI's Birthday as a birthday gift..
Nandai is herself "devotion"
And she teaches us how to devote bapu...
she is one who takes us to his lotusfeet
And see her love she want us to chant "HRUNADYAPAK STOTRA" on her birthday...
Means she reminds us about his Hrun.. his karuna...
Love U Mom
How much you care for me

Jagdishsinh Patwardhan said...

हरि ओम दादा, हल्ली तरुणाईत वाढदिवस साजरे करण्याच्या पध्दती काळानुरूप बदलत आहेत बदलणार आहेत पण त्याला आपल्या सर्वांच्या लाडक्या परमपूज्य नंदाईच्या वाढदिवशी आपण सदगुरू श्री अनिरुद्ध ऋण‍ज्ञापक स्तोत्र पठण करुन ज्या संसकृती आणि शिस्तीची ओळख आणि वाढदिवसाची गोड भेट काय असते याची जाणीव सर्व श्रद्धावान आणि तरुणाईला करून दिलीत त्याबद्दल आपले आभार आणि धन्यवाद. याचे प्रत्यंतर राखीपौर्णिमेच्या दिवशीही आले. देशातील जनता पाश्चिमात्य संस्कृतीशी स्पर्धा करितांना आपल्या रुढी,परंपरा,संसकृती सगळे विसरत चालले आहेत. पण आपण त्या आचरणात आणतांना त्याला कुठेही अंधश्रद्धेचा स्पर्श नव्हता हे फार महत्वाचे आहे आणि हे सर्व जगाला आपल्या कृतीतून समजावून सांगणे विशेष महत्वाचे वाटले. आपले असेच मार्गदर्शन वेळोवेळी होवो हीच सदगुरु चरणी प्रार्थना.श्रीराम.