Hari Om, I am migrating my blog from www.samirsinh-dattopadhye.blogspot.com to www.aniruddhafriend-samirsinh.com. The old blog will be available for a week for old references and thereafter it will be redirected to new blog

Tuesday, 4 September 2012

श्रीमूलार्क गणेशाच्या स्थापनेची पूर्णता

ll हरि ॐ ll


काल पोस्टमध्ये लिहिल्याप्रमाणे आज बापूंनी अधिक महिन्यातील अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिव्य, सिध्द व स्वयंभू अशा श्रीमूलार्क गणेशाची श्रीअनिरुध्द गुरुक्षेत्रम्‌ येथे स्थापना केली.


 

आज पासून नित्य दर्शनाच्या वेळेमध्ये प्रत्येक श्रध्दावान  या गणेशाचे दर्शन घेऊ शकेल.ॐ गं गणपते श्रीमूलार्कगणपते वरवरद श्रीआधारगणेशाय नमः सर्वविघ्नान्‌ नाशय सर्वसिद्धिं कुरु कुरु स्वाहा ।।

काल बापूंनी दिलेला हा जप प्रत्येक श्रध्दावान करु शकतो.

5 comments:

shodhan said...

Shree Ram Dada!!! Thank You so much for those pics! It is really great to have such a Guru as our beloved Bapu!!!

verdict said...

श्रीराम दादा! विघ्नहर्त्याच्या आगळ्या वेगळ्या स्वरूपाचे दर्शन आपल्या लेकरांसाठी खुले करून दिल्याबद्दल आम्ही बापूंचे शतशः ऋणी आहोत..... हरी ओम!

nilesh sudrik said...

Shri ram dada........bapu is great.......

Jagdishsinh Patwardhan said...

हरि ओम, मुलार्कवक्रतुण्ड महाकाय कोटिसूर्य समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु अनिरुद्ध सर्वदा...!!सदगुरु श्री अनिरुद्धांच्या अकारण कारुण्याने अश्या भूतो न भविष्यति दिव्य, सिद्ध व स्वयंभू अश्या श्री.मुलार्क गणेशाचे दर्शन आपल्यासारख्या पामरांना श्री अनिरुद्ध गुरुक्षेत्रम मध्ये नित्य नेमाने घडणार आहे. काय गोड गुरुंचे गुरुक्षेत्रं आणि त्यांचे प्रेम...!!

Sharmila said...

Hari Om Dada! Shreeram. Thank you a lot for sharing so much important information and very very nice pictures. Hari Om Dada and Shreeram once again