Hari Om, I am migrating my blog from www.samirsinh-dattopadhye.blogspot.com to www.aniruddhafriend-samirsinh.com. The old blog will be available for a week for old references and thereafter it will be redirected to new blog

Friday, 14 September 2012

श्री अनिरुध्द गुरुक्षेत्रम्‌ येथे शिवरात्री निमित्‍त श्रीमहादुर्गेश्‍वर व १२ श्रीबाणलिंगाचे पूजन


ll हरि ॐ ll

ज शिवरात्री निमित्‍त श्री अनिरुध्द गुरुक्षेत्रम्‌ येथे श्रीमहादुर्गेश्‍वराचे पूजन झाले. ह्या शिवरात्रीस प्रथमच श्रीमहादुर्गेश्‍वराबरोबर १२ ज्योतिर्लिंगांचे प्रतिनिधीत्‍व करणारी १२ श्रीबाणलिंगाचे पूजन देखील झाले. त्याचे फोटो पुढील प्रमाणे.

पूजन करताना प्रविणसिंह वाघ 
पूजन करताना गुरुजी 


श्रीमहादुर्गेश्‍वराबरोबर १२ ज्योतिर्लिंगांचे प्रतिनिधीत्‍व करणारी १२ श्रीबाणलिंग

पूजन करताना गुरुजी 

No comments: