Hari Om, I am migrating my blog from www.samirsinh-dattopadhye.blogspot.com to www.aniruddhafriend-samirsinh.com. The old blog will be available for a week for old references and thereafter it will be redirected to new blog

Saturday, 22 September 2012

Concluding MomentsConcluding Moments

5 comments:

Sangitaveera Vartak said...

हरि ॐ दादा,
यावर्षी तुमच्या ब्लॉगमुळे श्रीगुरुक्षेत्रम्‌ गणेशोत्सवातील सर्व अविस्मरणीय क्षण आम्हाला बघायला मिळाले...... आताच नाही तर जेव्हा आठवण येईल तेव्हा परत परत बघायला मिळणार आहेत......खरचं अशा महत्वाच्या उत्सवाचे असे क्षण तुम्ही आम्हाला उपलबध्द करून देण्याचा हा जो ब्लॉगचा मार्ग निवडला त्याबद्दल खूप खूप श्रीराम....... शेवटी बापूलाच सगळ्यांचीच काळजी..... त्याचे अकारण कारुण्यापोटी तो सगळ्यांचीच इच्छा पूर्ण करतो.... अगदी आगमनाच्या मिरणूकीपासून औक्षण, आरती, दर्शन, अगदी आईची रांगेतील भक्तांना जाऊन भेट, पुर्नमिलाप मिरवणूक अशा नानाविध सर्वच event चे videos टाकल्याने सर्व भक्तांना घरच्या घरी बसून संपूर्ण उत्सवाचा आनंद उपभोगायला मिळाला.... आणि पाहीजे तेव्हा मिळत राहणार..... खरचं मला वाटते की मीच नाही तर सर्वच श्रद्धावान खूप खूप आनंदी झाले असतील...... काही श्रद्धावानांना आपल्या तब्येतीमुळे, घरच्या जबाबदार्‍यांमुळे, काही कामामुळे किंवा जे खूप लांब राहतात अशा अनेक कारणांमुळे बापूंकडच्या गणपतीसाठी यायला मिळत नाही त्या सर्वांना हे सर्व videos म्हणजे पर्वणीच मिळाली आहे...... भारताबाहेर राहणार्‍या श्रद्धावानांना तर फारच आनंद झाला असेल...... या तीन दिवसांतील तुमच्या ब्लॉगवरील viewes खूपच झपाट्याने वाढलेले आहेत तेच या गोष्टीची पावती देतात.....
परत एकदा खूप खूप श्रीराम.....

Bhushan said...

Shri ram dada for sharing such beautiful movements.

Snehal Gadkari said...

हरी ओम दादा ! खरोखर आपल्या या ब्लॉग म्हणजे आनंदाचा खजिनाच आहे ,आणि तो नित्य नूतन काहीतरी पुरवतच राहतो .दादा ! हता वर्षी मी तिथे नसल्यामुळे माझे सर्व miss होईल असे सारखे वाटत होते व सर्व लक्ष आपल्या लाडक्या गणपती बाप्पाकडे लागले होते .या ब्लॉग मुळे सर्व अमूल्य क्षण मिळाले त्याबद्दल खूप खूप श्रीराम !हरी ओम

Prasad Borkar said...

समीरदादा....खरच तुम्ही ब्लॉग सुरु केलात आणि आमचा जास्तीतजास्त फायदा झाला...नोकरी/व्यवसायामुळे आमच्या सारख्या बऱ्याच श्रद्धावानांना ईच्छा असूनसुद्धा आपल्या बऱ्याच उत्सव/सोहळ्यात सहभागी होता येत नाही...पण तुमच्या ब्लॉगमुळे आमची ही कसर भरून काढली. आता आम्हाला लगेच सचित्र आणि उचित माहिती मिळायला लागली....धन्यवाद दादा....

Pratiksha said...

Hari Om Dada...Shree Ram.
I am currently staying in Netherlands.
Thought that I would miss the Ganapati Festival this year, was making me feel sad.
For us who by some or the other reason could not attend the festival, this blog made us feel of we also being a part of this festival.

Shree Ram....