Hari Om, I am migrating my blog from www.samirsinh-dattopadhye.blogspot.com to www.aniruddhafriend-samirsinh.com. The old blog will be available for a week for old references and thereafter it will be redirected to new blog

Friday, 19 October 2012

"श्रीललिता पंचमी" - श्रीमातृवात्सल्यविंदानम कथा

ll हरि ॐ ll
बापूंच्या घरातील मोठेआई
श्विन शुद्ध पंचमी म्हणजेच श्रीललिता पंचमी. आदिमाता महिषासुरमर्दिनीने रामास दिलेला वर, म्हणजेच रावणाचा वध हे कार्य पूर्ण करण्याच्या आड येणार्‍या दुर्गमाचा वध करण्यासाठी रामसेनेच्या ठिकाणी ती आश्विन शुद्ध पंचमीच्या रात्रीस प्रगटली व तिने तिच्या परशुने त्या काकरूपी असुराचा म्हणजेच दुर्गमाचा वध केला. ह्या काकासुराचा अर्थात दैत्यराज दुर्गमाचा वध होताच आदिमाता महिषासुरमर्दिनीने तिच्या ह्या लीलेचे वृत्त श्रीरामास कळविण्यास व राम-रावण युद्धाचे पुढील वृत्त जानकीस वेळच्या वेळी कळविण्यासाठी आपल्या लाडक्या कन्येस - आह्लादिनीस "लीलाग्रही" अर्थात "ललिता" रूपाने तेथे पाचारण केले.

ही संपूर्ण कथा श्रीमातृवात्सल्यविंदानमच्या सत्तावीसाव्या अध्यायामध्ये येते. ललिता पंचमीचे महत्त्व सांगणार्‍या या अध्यायात श्रीआदिमातेचे अशुभनाशिनी स्तवनही येते. ह्या स्तवनामध्ये सर्व श्रद्धावान भक्तांना मार्गदर्शक ठरणारी बिभीषणाची प्रार्थना आहे:

पापोऽहं पापकर्माऽहं पापात्मा पापसंभव:।
त्राहि मां आदिमाते सर्वपापहरा भव॥


Aniruddha, Sadguru Aniruddha, Bapu, Sai, Chamunda, devi
घरातील मोठ्या आईचे दर्शन घेताना नंदाई

3 comments:

Nandan Bhalwankar said...

Hariom SamirDada, thanks for sharing such a beautiful photograph of our dearest Mothi Aai and Dattabappa.Shreeram!!!

Sangitaveera Vartak said...

हरि ॐ पूज्य दादा,
बापूंच्या घरातील मोठी आई आणि दत्तबाप्पा चे फोटो तुम्ही तुमच्या ब्लॉगवर टाकला त्याबद्दल खूप खूप श्रीराम..... तुम्ही टाकलेल्या ह्या फोटोमूळे आम्हाला बापूंच्या घरातील मोठ्या आईचे आणि दत्तबाप्पाचे दर्शन घेता आले...... शिवाय मातृवात्सल्यविंदानम्‌ मधील कथेचेही स्मरण करून दिले त्याबद्दलही खूप खूप श्रीराम......

Suneeta Karande said...

HARI OM DADA. ON occasion of LALITA PANCHAMI, you gave us darshan of MOTHI AAI (AADIMATA MAHISHURMARDINI ) and AALHADINI LALITA i.e our beloved NANDAI together due to photo you have posted on your blog. Really it is golden opportunity to see the LEELA of these MAY-LEKI, that too in TRIPURARI_RIVIKRAN'S NILAY.
We are very fortunate that because of you we are showered with gift of BAPU'S DEVGHAR's photo of AAI and MoTTHI AAI.
SHREERAM.
Thanks for reminding us about story of 247th ADHYAY about LALITA PANCHAMI and AADIMATA ASHUBHNASHINI STAVANAM and Bibhishan's prayer in the form of precious words.
Shreeram...