Hari Om, I am migrating my blog from www.samirsinh-dattopadhye.blogspot.com to www.aniruddhafriend-samirsinh.com. The old blog will be available for a week for old references and thereafter it will be redirected to new blog

Saturday, 15 December 2012

The Beginning of the New Millennium (Pratyaksha Anniversary Special Issue)

ll Hari Om ll

 
Today is the 15th of December and 7 years since the 'Pratyaksha' was launched. As is our tradition, this year too the Anniversary Special Issue of the 'Pratyaksha' will be released on the day of Shree Datta Jayanti i.e. the 27th December 2012 to be followed by its second part on the 28th. Pratyaksha's journey over the last 7 years has been very innovative and truly remarkable and I am sure that is how it is going to be in the years to come. Pratyaksha is not merely a news-paper that reports current events. It is an alertness and awareness paper too, a daily that will keep the Shraddhavaans ever alert in the times to come. I am certain that Pratyaksha is going to prove a guide to the Shraddhavaans. Pratyaksha will be the medium that will convey Bapu's words to His Shraddhavaan friends and so Pratyaksha will also become a support of the Shraddhavaans.

The years 2001 to 2012 have seen radical changes in almost every aspect of our life and that of the world. We have been witness to them, we have been participants in them. Everything around us is changing and the aggressiveness of this sweeping change has taken charge of our life. Bapu has, time and again, spoken to us about it and even alerted us about it. In fact Bapu began talking to us about it way back in 2001, i.e. when the changes had just about begun.
Hence this theme – "The Beginning of the New Millennium" – the theme that gauges the present situation and makes aware.

We are all waiting for Shree Datta Jayanti and we are all waiting for the anniversary special issue...

ll Hari Om ll

आरंभ नव्या सहस्‍त्रकाचा ("दैनिक प्रत्यक्षचा" वर्धापनदिन विशेषांक)

॥ हरि ॐ ॥


१५ डिसेंबर. प्रत्यक्ष चालू होऊन आज सात वर्ष झाली. आपल्या परंपरेनुसार दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी श्री दत्‍तजयंतीला "दैनिक प्रत्यक्षचा" वर्धापनदिन विशेषांक, दिनांक २७ व २८ डिसेंबर २०१२ला प्रकाशित होणार आहे. ’प्रत्यक्ष त्याच्या स्थापनेपासून आता ७वे वर्ष पूर्ण करत आहे व हा प्रवास अत्यंत अभिनव व असामान्य ठरला आहे व पुढे देखील तो तसाच ठरेल ह्याचा मला विश्वास आहे. प्रत्यक्ष हे फक्त वर्तमानपत्र नसून ते एक "खबरदार पत्र" आहे जे प्रत्येक श्रध्दावानाला सावध ठेवते; येणार्‍या पुढील काळासाठी. आणि म्हणूनच मला विश्‍वास आहे प्रत्यक्ष प्रत्येक श्रद्धावानाला मार्गदर्शक ठरेल. बापूंना त्यांच्या श्रध्दावान मित्रांना जे काही सांगायचे आहे ते सर्व प्रत्यक्षमधूनच त्यांच्या श्रध्दावान मित्रांपर्यंत पोहचत राहील आणि म्हणूनच येणार्‍या काळात प्रत्यक्ष प्रत्येक श्रध्दावानाला आधार देण्याचे काम करेल.



२००१ ते २०१२ ह्या कालखंडात जगाच्या व जीवनाच्या जवळपास प्रत्येक क्षेत्रात झालेल्या क्रांतिकारी बदलांचे आपण साक्षिदार तर आहोतच पण भागीदार देखील आहोत. सारं काही बदलत चाललं आहे, पण बदलाचा झपाटा पहाता पाहता आपलं आयुष्य व्यापून टाकत आहे. बापूंनी आम्हाला ह्या बदलाबद्दल वेळोवेळी सांगितले देखील आहे व सावध ही केले आहे. हे बदल सुरु झाल्या पासूनच म्हणजे पार २००१ पासून बापू त्याबद्दल बोलत आले आहेत. आणि म्हणूनच ह्या सर्व परिस्थिचं एकंदर अंदाज व भान आपल्याला करुन देणारा हा विशेषांक आहे ज्याचा विषय आहे.... "आरंभ नव्या सहस्‍त्रकाचा". वाट पाहूया श्री दत्‍तजयंतीची, प्रत्यक्षच्या वर्धापनदिन विशषेशांकाची. 

॥ हरि ॐ ॥